Australian batsman Aaron Finch announces retirement from one-day cricket  esakal
क्रीडा

Aaron Finch : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅरॉन फिंचचा वन डे क्रिकेटला अलविदा!

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अ‍ॅरॉन फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष एकदिवसीय क्रिकेट संघाचा 24वा कर्णधार राहिलेल्या फिंचने रविवारी केर्न्स येथे न्यूझीलंडविरुद्ध 146 वा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार अॅरॉन फिंच शनिवारी (10 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या भविष्याविषयी मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा होती . या चर्चा खऱ्या ठरवत त्याने अखेर वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रविवारी (11 सप्टेंबर) न्यूझीलंडविरुद्ध होणारा तिसरा एकदिवसीय सामना त्याच्या या फॉरमॅटमधील कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल.

एकदिवसीय सामन्यांमध्ये फिंच खराब फॉर्मशी झगडत आहे. गेल्या 7 डावात त्याने एकूण 26 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तो तीन वेळा 0 धावांवर बाद झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला दोन्ही डावात केवळ 5 धावा करता आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT