Australian cricketers will not play in India for IPL 
क्रीडा

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना आयपीएलसाठी भारतात खेळण्याची परवानगी मिळणार का?

वृत्तसंस्था

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना आयपीएलसाठी भारतात न जाण्याच्या सूचना क्रिकेट ऑस्ट्रेलिया देण्याची शक्‍यता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देशातील क्रिकेट स्पर्धा थांबविल्या आहेत. या परिस्थितीत ऑस्ट्रेलिया सरकार आपल्या खेळाडूंना भारतात खेळण्याची परवानगी देणार नाही, अशीच चिन्हे आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अद्याप कोणत्याही थेट सूचना खेळाडूंना दिलेल्या नाहीत. पण, खेळाडू योग्य निर्णय घेतील, अशी टिप्पणी केली आहे. खेळाडूंचा आयपीएलबरोबर वैयक्तिक करार आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्‌स यांनी सांगितले. आम्ही केवळ सल्ला देऊ शकतो. खेळाडू लवकरच आमचा सल्ला जाणून घेतील. आम्ही त्यांना त्या वेळी योग्य सल्ला देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: इरफान पठाणने निवडली चेन्नई सुपर किंग्सची Playing XI: MS Dhoni संघाबाहेर, नव्या खेळाडूला दिली संधी

Investment Strategy: FD विसरा! कमी जोखमीमध्ये जास्त रिटर्न देणारे ‘हे 5’ जबरदस्त पर्याय पाहा

Chalisgaon News : गिरणा पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार! तासाभराच्या गारपिटीने शेती पिके जमीनदोस्त; बळीराजा रडकुंडीला

अकोल्यातील वांगरगावात तणाव; शिवरायांचा पुतळा हटविण्याचा वाद; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा खरातचे 100पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब

SCROLL FOR NEXT