क्रीडा

Tokyo Paralympics : अवनी लेखाराची 'सुवर्ण' कामगिरी

नामदेव कुंभार

Tokyo Paralympics : टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत अवनी लेखारा हिने सुवर्ण कामगिरी करत भारताला गोल्ड पदक मिळवून दिलं आहे. 10 मिटर्स एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखारा हिने सुवर्णपदकाची कमाई केली. तर थाळीफेक स्पर्धेत योगेश कथुनिया याने रौप्य पदक पटकावलं आहे. रविवारी तीन आणि आज सकाळी दोन अशी टोकिओ पॅरालिंपिक स्पर्धेत आतापर्यंत भारताने पाच पदके पटकावली आहेत.

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने पाच पदकं जिंकत २०१६ च्या रिओ पॅरालिंपिकमधील आपल्या कामगिरीला मागे टाकले आहे. २०१६ च्या रिओ पॅरालिंपिकमध्ये भारतानं चार पदकं जिंकली होती. यंदा भारतासाठी पदकाची सुरुवात भाविना पटेल यांनी टेबल टेनिसपासून केली. त्यानंतर निशाद कुमार यांनी उंच उडीत तर विनोद कुमार यांनी थाळी फेकमध्ये पदक मिळवलं होतं. यामध्ये अवनी लेखारा हिने गोल्ड पदक आणि योगेश कथुनिया याने रौप्य पदक जिंकलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवनी लेखाराच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT