Babar Azam Leaked Video sakal
क्रीडा

Babar Azam Leaked Video: 'बाबरने मला प्रेग्नेंट केले अन्...' महिलेने पाकिस्तानच्या कर्णधारावर केला गंभीर आरोप

Kiran Mahanavar

Babar Azam Leaked Video : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एक नव्या अडचणीत सापडला आहे. त्यांचे अनेक वैयक्तिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असा दावा केला जात आहे की बाबर आझमचे सहकारी खेळाडूंच्या मैत्रिणींसोबत अफेअर्स आहे. आणि तो त्यांच्यासमोर त्यांच्याशी संबंध ठेवण्यासाठी अटी घालत आहे. याआधी एका महिलेने बाबर आझमवर गंभीर आरोप केले होते.

बाबर आझम हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार आहे. तो एक उत्कृष्ट फलंदाज देखील आहे, त्याची तुलना विराट कोहलीसोबत केली जाते. पण सध्या बाबर आझम एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आहे, त्याचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच बाबर आझमचे एका मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचा दावा केला जात आहे. ही मुलगी दूसरी कोणी नसून पाकिस्तान संघातील खेळाडूंच्या गर्लफ्रेंड आहेत.

व्हायरल व्हिडिओ मध्ये असे बोलले जात आहे की बाबर आझम त्या मुलीला संबंध ठेवण्यास सांगत आहेत. त्यानंतर बाबर आझम हे आश्वासन देत आहे की असे केल्याने तुझ्या प्रियकराला संघातून वगळणार नाही. आता या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे, हे आताच सांगता येणार नाही. पण आझम यापूर्वीही अशाच वादात अडकले आहेत.

एकदा एका महिलेने मीडियासमोर येऊन बाबर आझमवर गंभीर आरोप केले होते. त्याने बाबर आझमवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. महिलेने सांगितले होते की, ती गर्भवती देखील होती, त्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. महिलेच्या आरोपानुसार दोघेही एकाच शाळेत शिकत असल्याने बाबरने तिला प्रपोज केले आणि महिलेने होकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT