BCCI sakal
क्रीडा

BCCI : बीसीसीआयच्या निवडणूक प्रकियेला वेग

सर्वोच्च न्यायालयाकडून कुलिंग ऑफ पिरियड या नियमात सूट देण्यात आल्यानंतर आता बीसीसीआयच्या निवडणूक प्रकियेला वेग आला आहे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून कुलिंग ऑफ पिरियड या नियमात सूट देण्यात आल्यानंतर आता बीसीसीआयच्या निवडणूक प्रकियेला वेग आला आहे. येत्या १८ ऑक्टोबरला बीसीसीआयची निवडणूक होणार आहे; पण त्याआधीच्या सर्व प्रकियांना सुरुवात झाली आहे.

बीसीसीआयकडून निवडणूक अधिकारी म्हणून ए. के. ज्योती यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक संलग्न संघटनांना आपल्या प्रतिनिधीचे नाव देण्यास ४ ऑक्टोबरपर्यंतचा अवधी दिला आहे. ५ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर १३ ऑक्टोबरला अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर असणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व खजिनदार या पाच प्रमुख पदांसाठी बीसीसीआयची निवडणूक होणार आहे. १८ ऑक्टोबरला मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही लागणार आहे. अशा प्रकारचे वृत्त प्रसारमाध्यमांतून समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT