BCCI Secretary Jay Shah says conduct the Ranji Trophy this season in two phases  esakal
क्रीडा

रणजी ट्रॉफी घेण्याबाबत जय शहा म्हणाले...

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) घेण्याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी आज माहिती दिली. त्यांनी बीसीसीआयने (BCCI) रणजी ट्रॉफी ही दोन भागात घेणार असल्याचे सांगितले. पहिल्यांदा लीग स्टेजमधील सामने संपवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. त्यानंतर जूनमध्ये बाद फेरी खेळवली जाईल असे जय शहा म्हणाले. (BCCI Secretary Jay Shah says conduct the Ranji Trophy this season in two phases)

जय शहा पुढे म्हणाले की, रणजी ट्रॉफी स्पर्धा ही देशातील एक प्रतिष्ठीत देशांतर्गत स्पर्धा आहे. या स्पर्धेमधूनच भारताला दर्जेदार खेळाडू मिळातात. त्यामुळे माझी टीम कोरोना (Corona) काळात आरोग्याला असलेला धोका कमी करण्याबाबत काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT