1XBet 1XBet
क्रीडा

विंबल्डनवर 1x बेट प्रमोशनवर लावा बेट आणि जिंका Audi A5

आता नव्या स्पर्धेबरोबरच २०२२ साठी '१Xबेट सुपर प्रमोशन' स्पर्धाही सुरु होत आहे. या स्पर्धेतल्या विजेत्यांना Audi A5 , 3 अॅपल आयफोन १३ प्रो मॅक्स स्मार्टफोन्स मिळणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सन २०२२ मध्ये दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा पार पडल्या आहेत आणि आता २७ जून रोजी तिसऱ्या स्पर्धेच्या मुख्य ड्राॅला सुरुवात झाली आहे. टेनिस जगतातल्या अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत बाजी मारण्यासाठी पुरुष आणि महिला टेनिसपटू विंबल्डनमध्ये दाखल झाले आहेत. १८८७ मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून विंबल्डनच्या टेनिस कोर्टांवर बोर्ग, नवरातिलोव्हा, फेडरर, विल्यम्स, जोकोविह आणि अशाच असंख्य दिग्गजांनी आपल्या उत्कृष्ट खेळाची चुणूक दाखवली आहे.

आता नव्या स्पर्धेबरोबरच २०२२ साठी '१Xबेट सुपर प्रमोशन' स्पर्धाही सुरु होत आहे. या स्पर्धेतल्या विजेत्यांना Audi A5 , 3 ॲपल आयफोन १३ प्रो मॅक्स स्मार्टफोन्स मिळणार आहेत.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अगदी सोप्या अटी आहेत

- स्पर्धेच्या वेबसाईटवर अथवा १x बेट ॲप्लिकशनला लाॅग ईन अथवा रजिस्टर करा

- या स्पर्धेत आपल्या जबाबदारीवर सहभागी होण्याबाबत सहमती दर्शवा

- स्पर्धेच्या पेजवर 'टेक पार्ट' बटनावर क्लिक करा

- कमीत कमी सहा डाॅलर्स एवढ्या रकमेपासून विंबल्डन स्पर्धांवर पैज लावा

प्रत्येक बेटवर स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिकांच्या ड्राॅचे तिकिट मिळेल. जेवढ्या जास्त रकमेची बेट असेल तेवढी जास्त तिकिटे मिळविण्याची स्पर्धकांना संधी असेल. १२ जुलै रोजी १xबेट विजेत्यांना त्यांनी लावलेल्या बेटच्या निष्कर्षाच्या आधारे बक्षिसे जाहीर करेल. ही बक्षिसे अशी असतील -

- 3 ॲपल आयफोन १३ प्रो मॅक्स स्मार्टफोन्स

- १० मायक्रोसाॅफ्ट Xbos Serites X Consoles

- 25 ॲपल आयपाॅड मॅक्स हेडफोन्स

- १xबेट च्या माध्यमातून सहभागी झाल्याबद्दल १० हजारांचे बोनस पाॅईंट्स

आणि १४ सप्टेंबरला स्पर्धेचा अंतीम ड्राॅ काढला जाईल. त्यात स्पर्धेचे अत्युच्च पारितोषिक Audi A 5 कारचा विजेता घोषित केला जाईल. स्पर्धेच्या कुठल्याही टप्प्यावर स्पर्धकांनी बेट लावली असेल तरी त्या सर्वांमधूनच अंतीम विजेत्याची निवड केली जाईल.

या आकर्षक स्पर्धेत भाग घेऊन तुमच्या आवडत्या खेळाडूंना पाठिंबा दर्शवा, पैसे कमवा आणि १xबेट स्पर्धेची बक्षिसे जिंकण्याचीही संधी मिळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

DMart New Sale : नवा आठवडा, नवा सेल! डीमार्टमध्ये उद्यापासून स्पेशल ऑफर सुरू, कोणत्या वस्तू मिळणार जास्त स्वस्त? पाहा एका क्लिकवर

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT