Chandrayaan 3  esakal
क्रीडा

Chandrayaan 3 : सराव, जेवण सोडून बसले होते डोळे लावून; टीम इंडियाही झाली चांद्रयान 3 मोहीमेची साक्षीदार

अनिरुद्ध संकपाळ

Chandrayaan 3 Team India : इस्त्रोचे चांद्रयान 3 मोहीम ही यशस्वी झाली. भारताच्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग केले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिलाच देश झाला आहे. तर चंद्रावर जाणारा भारत हा चौथा देश बनला आहे.

भारताच्या या यशस्वी मोहीमेनंतर इस्त्रोवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संपूर्ण भारत देशाने या चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगचा सोहळा लाईव्ह पाहिला. यात टीम इंडिया देखील मागे नव्हते. त्यांनी देखील चांद्रयान 3 मोहीम आयर्लंडमधून लाईव्ह पाहिली.

सध्या भारतीय संघ आयर्लंडमध्ये टी 20 मालिका खेळत आहे. आज या मालिकेतील तिसरा टी 20 सामना खेळत आहे. यासाठी संघ सराव करत होता. त्याचवेळी भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरत होते.

टीम इंडियातील सर्व खेळाडूंनी हा सर्व सोहळा लाईव्ह पाहिला. यावेळी खेळाडूंनी आपले जेवणही बाजूला ठेवलं होतं. सर्व खेळाडू स्क्रीनसमोर उभे होते. भारताच्या विक्रम लँडरने यशस्वी लँडिंग केल्यानंतर टीम इंडियाने टाळ्या वाजवून जल्लोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT