Cheteshwar Pujara  esakal
क्रीडा

Cheteshwar Pujara : आतापर्यंत कोणाला जमलं नाही ते कर... गावसकरांना पुजाराला दिले चॅलेंज

अनिरुद्ध संकपाळ

Cheteshwar Pujara : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरू होण्यापूर्वी आपली 100 वी कसोटी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा गौरव करण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम झाला. यावेळी सुनिल गावसकर यांच्या हस्ते पुजाराला 100 व्या कसोटीसाठी कॅप देण्यात आली.

चेतेश्वर पुजारा म्हणाला की, 'सुनिल गावसकर यांच्याकडून ही मानाची कॅप घेणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. सुनिल गावसकर हे माझे प्रेरणास्थान आहेत. मी युवा असताना मला भारताकडून खेळायचे होते. मात्र मी 100 कसोटी सामने खेळेन असे कधी वाटले नव्हते.'

आपली 100 वी कसोटी खेळणाऱ्या पुजारासाठी टीम इंडियाने देखील खास सेलिब्रेशन केले. यावेळी टीम इंडियाने चेतेश्वर पुजारासाठी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

दरम्यान, यावेळी सुनिल गावसकर यांनी देखील चेतेश्वर पुजाराचे 100 कसोटी खेळणाऱ्यांच्या क्लबमध्ये स्वागत केले. याचबरोबर सुनिल गावसकर पुजारासाठी कौतुकाचे चार शब्दही बोलले. त्यांनी पुजाराला भारताकडून 100 व्या कसोटी सामन्यात मोठी शतकी खेळी करून भारताचा 100 व्या कसोटीत शतक ठोकणारा पहिला क्रिकेटपूट होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी विरेंदर बसोया न्यायालयात हजर

तू कोणाचातरी मर्डर करायला हवा होतास... अंकुर वाढवेला मित्राने सांगितलेलं असं काही; जेवायला बोलावलं आणि...

LPG Cylinder Booking: आजपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही एलपीजी सिलिंडर;ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT