Chris-Gayle Chris-Gayle
क्रीडा

कर्टली ॲम्ब्रोसवरील वक्तव्यावरून विवियन रिचर्ड्सनने गेलला झापले

सकाळ डिजिटल टीम

अँटीगा : वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये नेहमीच वाद होत असतो. यामुळे ख्रिस गेल सारखे नावाजलेले खेळाडू कमी प्रमाणात इंडीजकडून खेळताना दिसतात. आता स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला कर्टली ॲम्ब्रोसचा अपमान केल्याचा कारणावरून विवियन रिचर्ड्स यांनी चांगलेच झापले आहे.

एका रेडिओ शोममध्ये ॲम्ब्रोस यांनी गेलवर चांगलीच नाराजी व्यक्त केली होती. गेल माझा कधीही आवडता खेळाडू नव्हता. मागील दीड ते दोन वर्षांची त्याची फलंदाजी पाहिली तर त्याने काहीही विशेष केलेले नाही. देशासाठीच नव्हे तर इतर कोणत्याही टी-२० फ्रँचायझींसाठी त्याचे चांगले योगदान राहिलेले नाही. तो नेहमी संघर्ष करताना दिसून आला आहे.

ॲम्बोस यांच्या या वक्तव्याने नाराज झालेल्या गेलने ‘जेव्हा मी संघाशी जुळलेला होतो, तेव्हा ॲम्ब्रोजकडे बघायचो. आता ते नेहमी पत्रकारांसमोर नकारात्मक गोष्टी बोलत असतात. नेहमी चर्चेत राहण्यासाठी ते असे करीत असावे, असा माझा अंदाज आहे. आता मी त्यांचा सन्मान करीत नाही. गेलच्या या वक्तव्यावर रिचर्ड्स चांगलेच संतापले.

ॲम्ब्रोस यांना बोलण्याचा अधिकार आहे. गेलने त्याच्यावर निशाण साधण्यापेक्षा आपली कामगिरी सुधरायला हवी. तसेही ते ॲम्बोस यांचे स्वतःचे मत आहे. गेलने जितकी चांगली कामगिरी केली आहे तितकीच त्यांनीही केली आहे. जेव्हा एखादा दिग्गज भाष्य करतो तेव्हा त्यांचा आदर केला पाहिजे, असे रिचर्ड्स म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT