Commonwealth Games 2022 I esakal
क्रीडा

CWG 2022 Day 4, Schedule: चौथ्या दिवशीही भारतीय खेळाडूंचा जलवा, जाणून घ्या आजचे शेड्यूल

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारताला सहा पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत.

धनश्री ओतारी

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारताला सहा पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. आज चौथ्यादिवशीही भारतीय खेळाडूंचा जलवा पाहायला मिळणार आहे. भारतीय बॉक्सर अमित पंघल आज 2022 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेतील त्याचा पहिला सामना खेळणार आहे. पुरुष बॅडमिंटन आणि टेबल टेनिस संघ उपात्य खेळीसाठी खेळणार आहेत.(Commonwealth Games 2022 )

Commonwealth Games 2022 India 4 day schedule :

जिम्नॅस्टिक

  • महिला व्हॉल्ट फानयनल: प्रणती नायक - संध्याकाळी 6:40 वा.

बॅडमिंटन

  • मिश्र संघ उपांत्य फेरी: भारत विरुद्ध सिंगापूर - रात्री 10:00 वा.

बॉक्सिंग

  • पुरुष फ्लायवेट राऊंड 16: अमित पंघल विरुद्ध नामरी बेरी- दुपारी 4:45 वा.

  • पुरुष फेदरवेट राऊंड 16: मोहम्मद हुसामुद्दीन विरुद्ध मोहम्मद सलीम हुसेन (बांग्लादेश)- संध्याकाळी 6.00 वा.

  • पुरूष लाईट वेट राऊंड 16: आशिष कुमार विरुद्ध ट्रॅव्हिस टॅपुएटोआ- दुपारी 1:00 वा.

हॉकी

  • पुरुष पूल बी: भारत विरुद्ध इंग्लंड - रात्री 8:30 वा.

लॉन बाऊल्स

  • महिला दल उपांत्य फेरी: भारत विरुद्ध न्यूझीलंड - दुपारी 1:00 वा

स्क्वॅश

महिला एकेरी प्लेट उपांत्यपूर्व फेरी: सुनैना कुरुविला विरुद्ध टीडीबी- दुपारी 4:30 वा.

महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी: हॉली नॉटन (कॅनडा) विरुद्ध जोश्ना चिनप्पा - संध्याकाळी 6:00 वा.

पुरुष एकेरी उपांत्यपूर्व फेरी: ग्रेग लोबन (स्कॉटलँड) विरुद्ध सौरव घोषाल - संध्याकाळी 6:45 वा.

जलतरण

पुरुष 100 मीटर बटरफ्लाय हीट 6 : साजन प्रकाश - दुपारी 3:51 वा.

टेबल टेनिस

पुरुष संघ उपांत्य फेरी: भारत विरुद्ध नायजेरिया - रात्री 9:30 वा.

वेटलिफ्टिंग

पुरुष 81 किलो अंतिम फेरी: अजय सिंग - दुपारी 2:00 वा.

महिला 71 किलो अंतिम फेरी: हरजिंदर कौर - 11:00 वा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खासदारकीसाठी TMC बंडखोरांनी निवडला त्रिपुरातला लहान पक्ष, फक्त नावाला अस्तित्वात; दोन वर्षांपूर्वी NCPIची स्थापना

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Pune Ring Road: पुणे परिसरातील ११७ गावांसाठी मोठी बातमी! सरकारच्या निर्णयामुळे विकासाचा मार्ग मोकळा, रिंगरोडलाही मिळणार वेग

Nagpur: मांजर चावल्यानं तक्रारीला उशीर, विनयभंगाचा गुन्हा कोर्टानं केला रद्द; शाळेच्या अध्यक्षाला दिलासा

Ratnagiri Rain Update : कोकण किनारपट्टीवर कडकडीत ऊन! मुंबई वेधशाळेचा पुढील 3 दिवसांचा 'हा' अंदाज वाचून शेतकऱ्यांची धडधड वाढली, 2 हजार हेक्टरवरील पेरण्या संकटात

SCROLL FOR NEXT