Commonwealth Games 2022 India gets fourth medal Bindiya Rani Devi won silver  esakal
क्रीडा

Commonwealth Games 2022 : भारताला चौथे मेडल; बिंद्याराणी देवीने जिंकले रौप्यपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत स्पर्धेत भारताने चौथे पदक मिळवले आहे.

धनश्री ओतारी

राष्ट्रकुल स्पर्धेत स्पर्धेत भारताने चौथे पदक मिळवले आहे. बिंद्याराणी देवीने महिला वेटलिफ्टिंगच्या ५५ ​​किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले. बिंद्याराणीने स्नॅचमध्ये 86 आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११६ स्कोर केला. . म्हणजेच तिने एकूण 202 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले आहे.(Commonwealth Games 2022 India gets fourth medal Bindiya Rani Devi won silver)

रौप्य पदक जिंकल्यानंतर बिंद्याराणीने आनंद व्यक्त केला आहे. मी पहिल्यांदा परफॉर्मन्स मध्ये होते. पण माझ्या हातून सुवर्णपदक निसटले अशी खंत बिंद्याराणीने व्यक्त केली. पण पुढच्यावेळी नक्की प्रयत्न करेन असा विश्वासदेखील तिने यावेळी व्यक्त केला. माझे पुढील लक्ष्य राष्ट्रीय खेळ, विश्व चॅम्पियनशिप, आशियाई खेळ आणि त्यानंतर 2024 पॅरिस ऑलिम्पिक आहे. असेदेखील बिंद्याराणीने म्हटले आहे.

क्लीन अँड जर्क फेरीतील दुसऱ्या प्रयत्नात बिंद्याराणी अपयशी ठरली होती, मात्र तिसऱ्या प्रयत्नात तिने अपेक्षेपेक्षा 116 किलो वजन उचलून आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले. भारताचे वेटलिफ्टिंगमधील एकाच दिवसातील हे चौथे पदक ठरले. याच खेळातील स्पर्धेत मीराबाई चानूने देशाला पहिले सुवर्ण मिळवून दिले. तर संकेतने रौप्य आणि गुरुराजाने कांस्यपदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIP Investment: 10,000 ची SIP बनवू शकते 1.86 कोटींचा फंड! पण 90 टक्के गुंतवणूकदार करतात मोठी चूक... स्टेप-अप फॉर्म्युला काय?

Women's T20 World Cup: गतविजेत्या न्यूझीलंडचा धुव्वा उडवत श्रीलंका चमकली; इंग्लंडने आयर्लंडला नमवले पण 'या' मोठ्या धक्क्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update : महाविकास आघाडीत खळबळ? ठाकरे गटानंतर तुतारी गटातील खासदारांमध्येही अस्वस्थताआरोप

आपण इंस्टावर फेमस कपल! मेलोडी चॉकलेटनंतर मेलोनींचे मजेशीर विधान, PM मोदींसह फोटो पोस्ट अन्...

सोनू निगमला नेमकं झालंय तरी काय? आवाजावरही परिणाम झाल्याचा केलाय खुलासा; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT