Commonwealth Games 2022 Opening Ceremony India Flag Hoisting Video esakal
क्रीडा

Commonwealth Games 2022 : बर्मिंगहममध्ये तिरंगा फडकला; पाहा Video

अनिरुद्ध संकपाळ

बर्मिंगहम : बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धा 2022 (Birmingham Commonwealth Games 2022) आजपासून सुरू होत आहे. आज राष्ट्रकुल स्पर्धा व्हिलेज बर्मिंगहममध्ये उद्घाटन सोहळ्यापूर्वी (Commonwealth Games 2022 Opening Ceremony) भारताचा तिरंगा (India Flag Hoisting) फडकवण्यात आला. यावेळी भारताचे काही खेळाडू देखील उपस्थित होते. यात पुरूष आणि महिला हॉकी संघातील सदस्यांचा समावेश होता.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) प्रभारी अध्यक्ष अनिल खन्ना, खजिनदार आनंदेश्वर पांड, अनिल धुपार स्प्रर्धा मिशनचे अधिकारी आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. हा सोहळा संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमामुळे अधिकच रंगतदार झाला.

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धा 2022 ला आजपासून सुरूवात झाली. या स्पर्धेत भारताचा 215 खेळाडूंचा संघ सामिल होणार आहे. यात 19 खेळांचे 141 क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू सहभाग नोंदवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT