Commonwealth Games 2022 Priyanka Goswami wins silver medal in women 10,000m Race Walk  sakal
क्रीडा

CWG 2022: अभिमानास्पद! चालण्याच्या स्पर्धेत प्रियांका गोस्वामीने जिंकले रौप्य पदक

प्रियांका गोस्वामीने महिलांच्या 10,000 रेस वॉकमध्ये रौप्य पदक जिंकले

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 : प्रियांकाने महिलांच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. त्याने 43.38 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने 42.34 मिनिटांच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी केनियाच्या एमिलीने 43.50.86 मिनिटांत तिसरे स्थान पटकावले. (Priyanka Goswami wins silver medal in women 10,000m Race Walk)

प्रियंका गोस्वामीने या विजयासह इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.

प्रियांका गोस्वामीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळीस ती 17व्या स्थानावर राहिली होती. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत या खेळाडूने अप्रतिम कामगिरी करत प्रियांकाने इतिहास रचला. प्रियंका गोस्वामीला आधी जिम्नॅस्ट बनायचे होते. पण अॅथलेटिक्समध्ये मिळालेल्या बक्षिसांकडे ती आकर्षित झाली आणि तिने हा खेळ हाती घेतला. 2021 फेब्रुवारीमध्ये प्रियांकाने विक्रमी वेळेसह 20 किमीची शर्यत जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत पेट्रोल-डिझेल सोबत आता CNG चा तुटवडा

पायात काटा घुसला आणि संवेदना गायब, देऊळ बंद 2 च्या शूटिंग दरम्यान 4 महिने बेडरेस्टवर होते मोहन जोशी

Vaibhav Sooryavanshi चे वय विसरा, त्याला थेट टीम इंडियात घ्या.... रवी शास्त्रींची BCCI कडे थेट मागणी

Pune Metro Construction: सातारा रस्त्यावरील बसथांब्यांमुळे गोंधळ; मेट्रोच्या कामामुळे थांबे बंद, नियोजन करण्याची प्रवाशांची मागणी!

SCROLL FOR NEXT