Copa America Final Argentina vs Colombia Delayed sakal
क्रीडा

Copa America Final Delayed : कोपा अमेरिका फायनलमध्ये राडा! तिकिटांशिवाय स्टेडियम घुसले चाहते अन् मॅच...

Copa America Final Argentina vs Colombia Delayed : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी ५.३० वाजता ही अंतिम लढत सुरू होणार होती.

Kiran Mahanavar

Copa America Final Argentina vs Colombia Delayed : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी ५.३० वाजता ही अंतिम लढत सुरू होणार होती.

पण अंतिम सामन्यापूर्वी मियामी येथील हार्ड रॉक स्टेडियममध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे सामना नियोजित वेळेवर सुरू होऊ शकला नाही. तिकीट नसलेल्या चाहत्यांनी सामना सुरू होण्याच्या एक तास आधी सुरक्षा कर्मचाऱ्यांना बायपास करून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला.

2024 कोपा अमेरिका फायनल सुरू होण्याच्या अर्ध्या तासाआधी पण हार्ड रॉक स्टेडियम अर्ध्याहून कमी भरले होते. याचे कारण म्हणजे, आयोजक आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी या स्टेडियमचे दरवाजे बंद केले होते, कारण तिकीट नसलेले चाहते सुरक्षा तोडून आत जात गेले होते.

Copa America Final Argentina vs Colombia Delayed

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, किमान 10-15 लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने आत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतर चाहत्यांना गेटमधून बाहेर काढण्यात आले. या सर्वांना अटक झाली नाही.

Copa America Final Argentina vs Colombia Delayed

कोपा अमेरिकेचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता सुरू होणार होता. पण ती सकाळी 6.50 वाजता सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT