Sunil Gavaskar esakal
क्रीडा

Sunil Gavaskar: सुनील गावसकर यांच्या आईचे मुंबईत निधन

माजी भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ डिजिटल टीम

माजी भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई मीनल गावसकर यांचे मुंबईत आज निधन झाले. गावसकर यांच्या आईची प्रकृती काही दिवसांपासून बिघडली होती. मीनल गावसकर यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Cricket Sunil Gavaskar Mother Passes Away )

मिळालेल्या माहितीनुसार, गावसकर यांच्या आईचे वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे निधन झाले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सुनील गावसकर हे समालोचन करत होते.

दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने सामना जिंकला होता. त्यांना आईच्या निधनाची वार्ता सकाळी माहिती मिळाली होती. त्यानंतरही त्यांनी समालोचन सुरू ठेवत आपले कर्तव्य बजावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT