Hardik Pandya T20 World Cup 2024 esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Hardik Pandya : हार्दिक पांड्या वेस्ट इंडीजचा प्लेअर.... ब्रॉडकास्टर हे काय बोलून गेला

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya T20 World Cup 2024 : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी युएसएमध्ये दाखल झाला आहे. बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यात हार्दिक पांड्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत देखील चांगली कामगिरी केली. आयपीएलमध्ये त्याला लैकिकास साजेसा खेळ करता आला नव्हता. मात्र टीम इंडियाची जर्सी घालताच त्याच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.

हार्दिक पांड्याचे वेस्ट इंडीज कनेक्शन सर्वांना माहिती आहे. तो कायम कायरन पोलार्ड हा आपला मोठा भाऊ आहे. ब्रदर फ्रॉम अनादर मदर असं तो म्हणत असतो. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये स्टार स्पोर्ट्सने एक मोठी चूक केली. त्यांनी हार्दिक पांड्याला वेस्ट इंडीजचा प्लेअर करून टाकलं. त्यांनी रोस्टन चेसच्या जागी हार्दिक पांड्याचा फोटो लावला.

ग्रुप सीच्या सामन्यात वेस्ट इंडीजने पापुआ न्यू जिनियाचा पराभव केला. या सामन्यात रोस्टन चेसने नाबाद 42 धावा केल्या. मात्र सामन्याच्या प्रक्षेपणावेळी रोस्टन चेसच्या ऐवजी स्टार स्पोर्ट्सने हार्दिक पांड्याचा फोटो लावला होता. त्यानंतर सोशल मीडियावर या चुकीवर अनेक मीम्स व्हायरल होत होते.

अनेक चाहत्यांनी हार्दिक पांड्या हा वेस्ट इंडीजमधल्या लोकांसारखाच दिसतो अन् त्यांच्यासारखीच त्याची लाईफ स्टाईल असल्याचं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT