Ranveer-Deepika-Virat 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK: विराट कोहलीच्या फोटोवर रणवीर सिंगची भन्नाट कमेंट

विराज भागवत

रणवीर आपल्या कमेंट्समुळे अनेकदा चर्चेत आला आहे...

T20 World Cup 2021: टीम इंडियाचा टी२० विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध आज संध्याकाळी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने कसून तयारी केली आहे. कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा संघ दमदार कामगिरी करेल याची साऱ्यांनाच खात्री आहे. याच दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली याने एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोवरील अभिनेता रणवीर सिंग याची कमेंट चर्चेत होती.

विराट कोहलीने भारताच्या नव्या जर्सीमधील एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोसोबत विराटने काहीही कॅप्शन लिहिले नाही. पण त्याने केवळ १ भारताच्या तिरंग्याचा इमोजी वापरला. या फोटोला मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या. याच फोटोवर सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग याने कमेंट केली. "कम ऑन बॉय, यंदाच्या वेळी हा विश्वचषक आपलाच आहे. मस्त खेळा", अशी कमेंट रणवीर सिंगने केली.

Virat-Kohli-Ranveer-Singh-Comment

दरम्यान, आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने पाचही वेळा पाकला पराभूत केलं आहे. सध्यादेखील भारतीय संघ हा कागदावर पाकिस्तानपेक्षा अधिक बलवान आहे. पाकिस्तानने कालच त्यांचा भारताविरूद्धच्या सामन्यासाठीचा संघ जाहीर केला. विराटने आपला संघ जाहीर केला नाही, पण आमचा संघ समतोल असेल, अशी माहिती कॅप्टन कोहलीने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT