क्रिकेट वर्ल्ड कप

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला पद्मभूषण पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान | Padma Bhushan Award

विराज भागवत

राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान | Padma Bhushan Award

PV Sindhu receives Padma Bhushan award: भारतासाठी दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिचा आज सन्मान करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तिला पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोमवारी दिल्लीत हा सोहळा पार पडला.

"हा माझ्यासाठी एक अभिमानाच क्षण आहे. मी भारत सरकारचे आभार मानते. अशा प्रकारच्या पुरस्कारांमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. तसेच, भारतीयांनी पाठ थोपटल्याने आणखी चांगली कामगिरी करण्याची उर्मी मिळते. मी आता आगामी स्पर्धांमध्ये जास्त चांगल्या प्रकारे खेळायचा प्रयत्न करेन", अशा भावना पीव्ही सिंधू हिने व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग चौथ्या दिवशी सोन्यात मोठी घसरण! मात्र सहा महिन्यांत तब्बल 43 हजारांची वाढ; आजचा ताजा भाव काय?

Nashik Crime : नाशिक भोंदूबाबांचा अड्डा! दैवी शक्तीच्या नावावर 28 वर्षीय महिलेवर अत्याचार, 2 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये लॉजवर नेलेलं

Parner News: उष्माघातामुळे शिक्षिकेचा मृत्यू; पारनेर तालुक्‍यातील घटना, शाळा सुटल्यानंतर घरी निघाल्या अन् काय घडलं!

Ladki Bahin Yojana: चौदा लाख बहिणींचा लाभ बंद होणार; योजनेसाठी मुदती देऊनही टाळाटाळी, नेमकं काय कारण?

भारतासह अनेक देशांमध्ये इंटरनेट ठप्प होण्याचा धोका, इराण समुद्राखाली डिजिटल हल्ल्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT