T20 World Cup India vs Bangladesh warm-up matches live streaming sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Ban T20 WC 24 : भारत-बांगलादेश सामना कुठे, कधी अन् केव्हा पाहाणार; जाणून घ्या सर्व डिटेल्स एका क्लिकवर

T20 World Cup India vs Bangladesh Warm-up Matches : टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यापूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना खेळला जाणार आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup India vs Bangladesh Warm-up Matches : टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यापूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पण भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना कधी, कुठे आणि कसा लाइव्ह पाहता येईल हे जाणून घेऊया....

भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना कधी, कुठे होणार?

भारत आणि बांगलादेश यांच्यात शनिवार 1 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर पाहता येणार आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पाहाणार?

भारतीय संघाचा हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित होणार आहे. याशिवाय जर तुम्हाला मोबाईलवर मॅचचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.

टी-20 वर्ल्ड कपदरम्यान भारतीय संघाला 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. मात्र, यानंतर संघाचा सर्वात मोठा सामना 9 जून रोजी होणार आहे, ज्यावेळी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. न्यूयॉर्कच्या नव्याने बांधलेल्या स्टेडियममध्ये दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. मात्र, न्यूयॉर्कमध्ये 9 जून रोजी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये लीग सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद नाही. म्हणजे सामनाच्या दिवशी पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी खेळता येणार नाही. जर सामना झाला नाही तर सामना रद्द केला जाईल आणि दोन्ही संघांमध्ये 1-1 गुण वितरित केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT