AFG-vs-NZ-Team-India-Memes 
क्रिकेट वर्ल्ड कप

अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामना; टीम इंडियाबद्दलचे मीम्स व्हायरल

भारतीय संघाचे T20 WC मधील भवितव्य या सामन्यावर अवलंबून

विराज भागवत

भारतीय संघाचे T20 WC मधील भवितव्य या सामन्यावर अवलंबून

AFG vs NZ, T20 World Cup: भारतीय संघाचा उद्या शेवटचा सामना आहे. नामिबियाच्या संघाशी टीम इंडिया दोन हात करणार आहे. पण आज होणारा अफगाणिस्तान विरूद्ध न्यूझीलंड सामना भारतासाठी अधिक महत्त्वाचा आहे. भारत आणि अफगाणिस्तान संघाचे सध्या ४-४ गुण आहेत. न्यूझीलंडच्या संघाचे ६ गुण आहेत. न्यूझीलंडचा संघ आज सामना जिंकला तर त्यांचे ८ गुण होतील आणि भारतीय संघ त्या गुणांपर्यंत पोहोचूच शकणार नाही. पण आज अफगाणिस्तानचा संघ जिंकला तर भारताला उद्याचा सामना मोठ्या फरकाने जिंकून उपांत्य फेरीत जाता येईल. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून भारतीय चाहतेदेखील अफगाणिस्तानला पाठिंबा देत आहेत. त्यासंबंधी अनेक भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत.

पाहूया त्यातील काही निवडक मीम्स...

दरम्यान, अफगाणिस्तानच्या संघाने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. हे दोन्ही सामने त्यांनी एकतर्फी जिंकले असल्याने त्यांचा नेट रनरेट खूपच चांगला आहे. न्यूझीलंडच्या संघाला आज केवळ विजयाची आवश्यकता आहे. त्यांना नेट रनरेटचा फारसा फरक पडणार नाही. पण जर आज न्यूझीलंडचा संघ पराभूत झाला आणि उद्याच्या सामन्यात भारताचा संघ जिंकला तर अफगाणिस्तान, भारत व न्यूझीलंड तिघांचेही ६ गुण होतील. अशा वेळी ज्या संघाचा नेट रनरेट सर्वाधिक असेल तो संघ सेमीफायनल गाठेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs SA 2nd ODI: ऑस्ट्रेलिया सलग चौथ्या सामन्यात ALL OUT! द. आफ्रिकेचा ऐतिहासिक मालिका विजय, पाकिस्तानचा विक्रम मोडला

GST: हॉटेलमध्ये राहणे आणि खाणे-पिणे स्वस्त होणार! सामान्यांना कसा लाभ मिळणार? जाणून घ्या...

बॉलिवूडला आता उतरती कळा लागलीये पण याआधी फ्लॉप व्हावा म्हणून काढलेला सिनेमा झालेला सुपरहिट

Maharashtra Latest News Live Update :मराठा आरक्षणासंदर्भात आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक

Dmart Offers : डीमार्टपेक्षा जास्त स्वस्त सामान कुठं मिळतं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT