Dinesh Karthik Retirement  esakal
Cricket

Dinesh Karthik : मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की... भावनिक पोस्ट करत कार्तिकने सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती

अनिरुद्ध संकपाळ

Dinesh Karthik Announce Retirement : भारताचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने आज क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. तमिळनाडूच्या फलंदाजाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहित निवृत्तीची घोषणा केली त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्याचे कुटुंब आणि चाहत्यांचे आभार मानले.

दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये आपली चांगली छाप सोडली. दिनेश कार्तिकने आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळतोय. त्याने 257 सामने खेळले आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मासोबत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांच्या वरती फक्त महेंद्रसिंह धोनीचे नाव आहे. त्याने आयपीएलमध्ये 264 सामने खेळले आहेत.

दिनेश कार्तिकने 26 कसोटी सामन्यात 1025 धावा केल्या आहेत. 94 सामन्यात 1752 धावा केल्या आहेत. तर एकूण मिळून 401 टी 20 क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिकने 7407 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाईमुळे शिर्डी साई मंदिराचा मोठा निर्णय! आता एकच लाडू प्रसाद मिळणार; प्रसादालयाच्या मेनूमध्येही मोठा बदल

Video Viral: जसप्रीत बुमराह हा जलदगती गोलंदाजांमधला उस्मान तारिक; फेकाड्या पाकिस्तानी गोलंदाजासोबत जस्सीची बरोबरी

वागळे की दुनिया फेम भारती आचरेकरांचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण ! ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेचा प्रोमो चर्चेत

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Love-Jihad: आता धर्म बदलणं कठीण होणार, लव्ह जिहाद करणाऱ्यांना शिक्षा मिळणार; महाराष्ट्र सरकारकडून विधेयक सादर

SCROLL FOR NEXT