England announces playing XI for third Test vs India Rajkot marathi news sakal
Cricket

Ind vs Eng : राजकोट कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी संघाची घोषणा! एक मोठा बदल, जाणून घ्या Playing 11

England announces playing XI for third Test vs India Rajkot : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवार 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

Kiran Mahanavar

India vs England 3rd Test Rajkot : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवार 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या सामन्यासाठी पाहुण्या संघाने आपली प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

विशाखापट्टणम कसोटीत खेळलेल्या संघात इंग्लंडने एक बदल केला आहे. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या फिरकीपटूला वगळून वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजकोट येथे खेळल्या जाणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या सामन्यासाठी अनुभवी मार्क वुडचा संघात समावेश केला आहे. स्पिनर शोएब बशीरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. आता इंग्लंडचे दोन घातक वेगवान गोलंदाज भारताविरुद्ध आक्रमण करतील.

भारत विरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात अडीच दिवस पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंड संघाने जोरदार पुनरागमन केले. तिसऱ्या दिवशी भारताचा खेळ खेल्लास केला आणि मालिकेत आघाडी घेतली. पण भारताने विशाखापट्टणम कसोटी जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली.

इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन (England Playing XI For 3rd Test vs India)- जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जेम्स अँडरसन, रेहान अहमद, मार्क वुड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेसेनेला पुन्हा मोठा धक्का! महिनाभरात अजून एका बड्या नेत्याचं पद रद्द; राजकीय समीकरणं बदलणार

आता AI ठरवणार संघात कोणाला संधी मिळणार! क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा नवा अध्याय; आकडेवारीपासून थेट संघ निवडीसाठी वापर होणार

आनंद शिंदेंच्या आवाजातील 'गोमु सासरला जाते' गाण्याचा धुमाकूळ; 'भुतम भयम'मधील गावरान ठसक्यातील गाणं ऐकलंत का?

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी मंदीरातील पेड दर्शन बंद करण्याची मागणी

Vat Purnima 2026: घराजवळ वडाचं झाड नाहीये? मग 'अशी' करा घरच्या घरीच वटपौर्णिमेची पूजा; जाणून घ्या सोपा उपाय

SCROLL FOR NEXT