Michael Vaughan sakal
Cricket

Michael Vaughan : ग्वार्डिओला यांचे अनुकरण करावे : वॉन

इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताविरुद्धच्या मालिकेत ३-१ अशा पिछाडीवर आहे. कसोटी मालिका गमावण्याची आपत्ती इंग्लंड संघावर ओढवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

लंडन : इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताविरुद्धच्या मालिकेत ३-१ अशा पिछाडीवर आहे. कसोटी मालिका गमावण्याची आपत्ती इंग्लंड संघावर ओढवली आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, इंग्लंडला निराशेला मागे टाकण्यासाठी मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबचे व्यवस्थापक पेप ग्वार्डिओला यांचे अनुकरण करायला हवे.

त्यांच्या संघात कोणत्याही खेळाडूचे स्थान निश्‍चित नसते. त्यामुळे खेळाडू कोणत्याही परिस्थितीत गृहीत धरून खेळ करीत नाहीत. मायकेल वॉन पुढे सांगतात की, पेप हे मागील १५ वर्षांतील सर्वोत्तम लीडर म्हणून ओळखले जातात.

पुढच्या सामन्यात त्यांच्याकडून कोणता निर्णय घेण्यात येईल हे कोणालाच सांगता येत नाही. खेळाडूंनाही संघातील आपले स्थान पक्के असेल हे माहीत नसते. त्यामुळे बेन स्टोक्सच्या टीमनेही पेप यांच्या योजनांचा अवलंब करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT