hardik pandya photo with prachi solanki goes viral  sakal
Cricket

Hardik Pandya : घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हार्दिक दिसला 'या' सुंदरीसोबत; फोटो व्हायरल झाल्यामुळे उडाली खळबळ

Hardik Pandya Natasa Stankovic News : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

Kiran Mahanavar

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumours : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या जोडप्यामध्ये काहीही तरी बिनसलंय आहे आणि ते लवकरच घटस्फोट घेऊ शकतात. या सगळ्यामध्ये हार्दिक पांड्या एका सुंदरीसोबत दिसला आहे. या मुलीने स्वतः पांड्यासोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो काही वेळातच व्हायरल झाला आहे.

हार्दिक पांड्याचे मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ती एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे, तिचे नाव प्राची सोलंकी आहे. प्राची सोलंकीने अलीकडेच हार्दिक पांड्याची भेट घेतली, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती हार्दिक पांड्याची खूप मोठी फॅन आहे, असे तिने स्वतः सांगितले आहे. या भेटीदरम्यान दोघेही खूप आनंदी दिसत होते.

प्राची सोलंकी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे सुमारे लाखो फॉलोअर्स आहेत. हार्दिक पांड्याशिवाय प्राची सोलंकीनेही त्याचा भाऊ कृणाल पांड्या आणि वहिनी पंखुरीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

हार्दिक पांड्या नुकताच टी-20 वर्ल्ज कप जिंकल्यानंतर भारतात आला आहे. यावेळी त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवला. त्याने आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, पण इथे नताशा स्टॅनकोविच त्याच्यासोबत दिसली नाही. हे जोडपे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलासोबतचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशा परिस्थितीत सध्या हार्दिक आणि नताशामध्ये काहीही तरी बिनसलंय असे बोल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नोटीस बजावली

पिंम्पल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची... शिवानीला झालेल्या ट्रोलिंगवर अमित म्हणतो- तिच्या चेहऱ्यावर लिच लावले...

Tomorrow Horoscope Prediction : उद्या तयार होतोय अत्यंत शुभ सर्वार्थ सिद्धी योग, 5 राशींवर भगवान विष्णूची कृपा

SCROLL FOR NEXT