Cricket

Ind vs Eng : जडेजानं इंग्लंडचा लंच केला गोड... रवी शास्त्रींनी विकेट फेकणाऱ्या जडेजाला मारला टोमणा

India vs England 4th Test News : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये खेळला जात आहे.

Kiran Mahanavar

India vs England 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. सामन्याचा चौथा दिवस आहे आज आणि निकाल लागल्या जाऊ शकतो. कारण टीम इंडियाला विजयासाठी 73 धावांची गरज आहे. आणि 5 विकेट्स शिल्लक होत्या, पण उपाहारानंतर भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात खराब झाली.

उपाहारानंतर सलग दोन चेंडूंत भारताला दोन धक्के बसले. भारताच्या दुसऱ्या डावातील ३९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर शोएब बशीरने रवींद्र जडेजाला तर त्यानंतर पुढच्याच चेंडूवर सर्फराज खानला झेलबाद केले. जडेजा चार धावा करून बाद झाला. त्याचवेळी सर्फराजला खातेही उघडता आले नाही. सध्या ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत. भारताला अजूनही 60 हून अधिक धावांची गरज आहे. यादरम्यान भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जडेजावर टीका केली आहे.

जडेजाच्या विकेटनंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री नाराज दिसले. जडेजाने फुल टॉस बॉलवर त्याची विकेट दिल्याने त्याने इंग्लंडसाठी "दुपारच्या जेवणानंतरची स्वीट डिश" म्हटले. आणि पुढच्याच चेंडूवर सर्फराज खानही आऊट झाल्यानंतर आणि भारत संघ बॅकफूटवर गेला.

शोएब बशीरने रवींद्र जडेजाला बाद केल्यानंतर रवी शास्त्री म्हणाले, “हे दुपारच्या जेवणानंतरची स्वीट डिश आहे जी इंग्लंडसाठी ताटात दिली गेली आहे.” रवींद्र जडेजा पहिल्या डावात 12 धावा तर 33 चेंडूत केवळ 4 धावा करू बाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT