IPL retention esakal
Cricket

IPL Player Retention 2025: हार्दिक, सूर्या, बुमराह...! मुंबई इंडियन्सचं चित्र स्पष्ट, जाणून घ्या अन्य ९ संघाचे ते पाच खेळाडू कोण

IPL player Retention each team : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) कोणत्याही क्षणी आयपीएल मेगा ऑक्शनसाठीच्या नियमांची आणि रिटेन्शन लिस्ट घोषणा करेल

Swadesh Ghanekar

Indian Premier League Latest Updates in Marathi: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) कोणत्याही क्षणी आयपीएल मेगा ऑक्शनसाठीच्या नियमांची आणि रिटेन्शन लिस्ट घोषणा करेल. हाती आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय प्रत्येक फ्रँचायझीला ५ खेळाडूंना संघात कायम राखण्याची मुभा देणार आहे. पण, त्याचवेळी RTM हक्क हिसकावून घेणार असल्याचे समजतेय. कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल २०२४ फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादला हरवून जेतेपदाची ट्रॉफी जिंकली.

पण, आता मेगा लिलावामुळे बरंच काही बदलणार आहे. पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स सारखे संघ याला नवीन सुरुवात म्हणून पाहू शकतात. जर बीसीसीआयने पाच खेळाडूंना कायम राखण्याची परवानगी दिली, तर प्रत्येक संघात कोणते खेळाडू कायम राहू शकतात यावर एक नजर टाकूया.

  • CSK retain player - ऋतुराज गायकवाड, महेंद्रसिंग धोनी/मथीशा पथिराना, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, रचीन रवींद्र

  • MI retain player - हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, रोहित शर्मा/इशान किशन

  • RCB retain player - विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस, विल जॅक्स, यश दयाल, मोहम्मद सिराज

  • KKR retain player - श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल/रहमानुल्ला गुरबाज, सुनील नरेन

  • DC retain player - ऋषभ पंत, जेक फ्रेझर-मॅकगर्क, त्रिस्तान स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव

  • GT retain player - शुभमन गिल, डेव्हिड मिलर, साई सुदर्शन, मोहम्मद शमी, राशिद खान

  • LSG retain player - लोकेश राहुल, क्विंटन डी कॉक / निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, आयुष बदोनी

  • PBKS retain player - सॅम कुरन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, प्रबसिमरन सिंग, शशांक सिंग

  • RR retain player - संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट

  • SRH retain player - ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, नितीश रेड्डी, पॅट कमिन्स/टी नटराजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT