IPL 2024 Time Table  sakal
Cricket

IPL 2024 Time Table : आयपीएलचे वेळापत्रक जाहीर ; पहिल्या १७ दिवसांत २१ सामन्‍यांचा रंगणार थरार

यंदाच्या आयपीएलचे पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २२ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत २१ सामने होणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलचे पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २२ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत २१ सामने होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा हा पहिला टप्पा आज जाहीर करण्यात आला.

गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात चेन्नईत सलामीची लढत होणार आहे. या १७ दिवसांत दिल्ली कॅपिटल, गुजरात टायटन्स आणि बंगळूर हे तीन संघ प्रत्येकी पाच, कोलकता नाईट रायडर्स तीन, तर उर्वरित सहा संघ प्रत्येकी चार साखळी सामने खेळणार आहेत.

मुंबई इंडियन्सचे वानखेडे स्टेडियमवरील सामने ११ आणि १७ मार्च रोजी होणार आहेत. रात्रीचे सामने ७.३०, तर दुपारचे सामने ३.३० वाजता सुरू होतील. अपवाद मात्र सलामीच्या सामन्याचा. हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल.

  • २२ मार्च चेन्नई वि. बंगळूर (चेन्नई) रात्री ८

  • २३ मार्च पंजाब वि. दिल्ली (पंजाब) दुपारी ३.३०

  • २३ मार्च कोलकता वि. हैदराबाद (कोलकता) रात्री ७.३०

  • २४ मार्च राजस्थान वि. लखनौ (जयपूर) दुपारी ३.३०

  • २४ मार्च गुजरात वि. मुंबई (अहमदाबाद) रात्री ७.३०

  • २५ मार्च बंगळूर वि. पंजाब (बंगळूर) रात्री ७.३०

  • २६ मार्च चेन्नई वि. गुजरात (चेन्नई) रात्री ७.३०

  • २७ मार्च हैदराबाद वि. मुंबई (हैदराबाद) रात्री ७.३०

  • २८ मार्च राजस्थान वि. दिल्ली (जयपूर) रात्री ७.३०

  • २९ मार्च बंगळूर वि. कोलकता (बंगळूर) रात्री ७.३०

  • ३० मार्च लखनौ वि. पंजाब (लखनौ) रात्री ७.३०

  • ३१ मार्च गुजरात वि. हैदराबाद (अहमदाबाद) दुपारी ३.३०

  • ३१ मार्च दिल्ली वि. चेन्नई (दिल्ली) रात्री ७.३०

  • १ एप्रिल मुंबई वि. राजस्थान (मुंबई) रात्री ७.३०

  • २ एप्रिल बंगळूर वि. लखनौ (बंगळूर) रात्री ७.३०

  • ३ एप्रिल दिल्ली वि. कोलकता (दिल्ली) रात्री ७.३०

  • ४ एप्रिल गुजरात वि. पंजाब (अहमदाबाद) रात्री ७.३०

  • ५ एप्रिल हैदराबाद वि. चेन्नई (हैदराबाद) रात्री ७.३०

  • ६ एप्रिल राजस्थान वि. बंगळूर (जयपूर) रात्री ७.३०

  • ७ एप्रिल मुंबई वि. दिल्ली (मुंबई) दुपारी ३.३०

  • ७ एप्रिल लखनौ वि. गुजरात (लखनौ) रात्री ७.३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT