Yashasvi Jaiswal  sakal
Cricket

Yashasvi Jaiswal : फेब्रुवारीतील पुरस्कारासाठी जयस्वालला नामांकन

इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दोन द्विशतकांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या यशस्वी जयस्वालला आयसीसीच्या वार्षिक सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन मिळाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

दुबई : इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दोन द्विशतकांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या यशस्वी जयस्वालला आयसीसीच्या वार्षिक सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन मिळाले आहे.

न्यूझीलंडचा केन विल्यम्सन आणि श्रीलंकेचा पाथून निसांका हे सुद्धा शर्यतीत आहेत. फेब्रुवारी महिन्यासाठीचा हा पुरस्कार असेल. जयस्वालला अशा पुरस्कारांसाठी प्रथमच नामांकन मिळाले आहे. त्याने मालिकेतील चार कसोटी सामन्यांत मिळून ६५५ धावा केल्या आहेत.

त्यात विशाखापट्टणम आणि राजकोट येथे झालेल्या सामन्यात द्विशतके केली आहेत. राजकोट येथील सामन्यात तर त्याने एका डावात सर्वाधिक १२ षटकार मारण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT