Hoysala YC esakal
Cricket

Karnataka cricketer : सामना सुरू असतानाच कर्नाटकचा क्रिकेटपटूचा ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

Hoysala K passed away : कर्नाटकचा क्रिकेटपटू होयसाला के याचा सामना सुरू असतानाच ह्रदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. बंगळुरूमध्ये एजीस साऊथ झोन स्पर्धा सुरू असताना ही घटना घडली.

अनिरुद्ध संकपाळ

Karnataka Cricketer Passed Away : कर्नाटकचा क्रिकेटपटू होयसाला के याचा सामना सुरू असतानाच ह्रदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. बंगळुरूमध्ये एजीस साऊथ झोन स्पर्धा सुरू असताना ही घटना घडली. होयसाला त्वरित बंगळुरूच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 34 वर्षाचा हा क्रिकेटपटू तमिळनाडूविरूद्ध खेळत होता.

सामन्यादरम्याान होयसाला हा संघासोबत डिनर करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो अचानक जमिनीवर कोसळला. वैद्यकीय टीमने त्याला त्वरित सीपीआर देऊन त्याचं ह्रदय पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र होयासालाने प्राथमिक उपचारांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर त्याला रूग्णवाहिकेतून त्वरित रूग्णालयात नेण्यात आलं. त्याच्या कुटुंबीयांना देखील कळवण्यात आलं होतं.

मात्र होयसालाला रूग्णालयात दाखल करेपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 34 वर्षाचा होयसाला हा एक गुणवान खेळाडू होता. त्याने 25 वर्षाखालील स्पर्धेत कर्नाटकचं प्रतिनिधित्व केलं होतं. तो कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये शिवमोगा लायन्सकडून खेळला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT