Kuldeep Yadav Marry a Bollywood Actress sakal
Cricket

Kuldeep Yadav Marriage : बॉलीवूड सुंदरीच्या प्रेमात पडला कुलदीप यादव? लग्नाबाबत केला मोठा खुलासा

स्टार स्पिनर कुलदीप घरी पोहोचताच त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे अन् आता....

Kiran Mahanavar

Kuldeep Yadav Marry a Bollywood Actress : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या विजयाचा उत्सव देशभरात जोरात सुरू आहे. दिल्ली आणि मुंबईतील सेलिब्रेशननंतर आता खेळाडूंचे त्यांच्या गावी जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. भारताला चॅम्पियन बनवण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या कुलदीप यादवचेही कानपूरमध्ये जंगी स्वागत झाले.

स्टार स्पिनर कुलदीप घरी पोहोचताच त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. असे वृत्त होते की कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करू शकतो, परंतु स्टार स्पिनरने ते फेटाळले आहे.

29 वर्षीय कुलदीप यादवने एनडीटीव्हीशी बोलताना स्पष्ट केले की, तो कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करणार नाही. तो म्हणाला की तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल, पण मी कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करणार नाही. महत्त्वाचे म्हणजे काहीही झाले तरी तिने माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT