Shreyas Iyer  esakal
Cricket

Ranji Trophy : भारतीय संघातून पत्ता कट झाल्यानंतर श्रेयस अय्यर 'या' सामन्यातून बाहेर

Ranji Trophy 2024 Shreyas Iyer : बाद फेरी अगोदर निश्चित झालेल्या मुंबईचा आजपासून आसामविरुद्ध अखेरचा रणजी सामना सुरू होत आहे.

Kiran Mahanavar

Ranji Trophy 2024 Shreyas Iyer : बाद फेरी अगोदर निश्चित झालेल्या मुंबईचा आजपासून आसामविरुद्ध अखेरचा रणजी सामना सुरू होत आहे. भारतीय संघातून वगळण्यात आलेला श्रेयस अय्यर या सामन्यास मुकणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याची पाठ दुखावली होती, याच वेळी बीसीसीआयने भारतीय संघात नसलेल्या सर्व खेळाडूंना रणजी सामन्यात खेळणे बंधनकारक केलेले आहे.

मुंबईसाठी आसामविरुद्धचा हा सामना बाद फेरीसाठी सराव सामना असणार आहे. गेल्या सामन्यांत विश्रांती देण्यात आलेला शिवम दुबे संघात परतला आहे. गेल्या सामन्यात अर्धशतक केलेला कर्णधार अजिंक्य रहाणेकडे आता सातत्य मिळवण्याचे आव्हान असणार आहे.

अजिंक्य रहाणे (कर्णधार), शिवम दुबे, पृथ्वी शॉ, भुपेन लालवानी, अमोघ भटकळ, सूर्यांश शेडगे, प्रसाद पवार, हार्दिक तामोरे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, आदित्य धुमाळ, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी आणि रॉस्टन डायस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT