CSK opener Ruturaj Gaikwad dedicates his engagement to Chennai people 
क्रीडा

Ruturaj Gaikwad: उत्कर्षाचा हट्ट मग काय ऋतुराजने चेन्नई स्टाईल लुंगी घालून...

ऋतुराज आणि उत्कर्षा मराठी असूनही तमिळ रीतिरिवाजानुसार साखरपुडा केला. कारण...

धनश्री ओतारी

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचं ३ जूनला लग्न पार पडलं. पण अजूनही त्याच्या लग्नाची चर्चा थांबलेली नाही. नुकतचं नव्या फोटोमुळे पुन्हा ऋतुराजच्या लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पण हे फोटो शेअर करताना ऋतुराजने खास चेन्नईवर त्याचे प्रेम किती आहे हे चाहत्यांसोबत शेअर केले आहे. (CSK opener Ruturaj Gaikwad dedicates his engagement to Chennai people)

ऋतुराज गायकवाडने 3 जून रोजी लग्न केलं होतं. आता साखरपुड्याचे फोटो दोघांनी शेअर केले आहेत. त्यामुळे चाहत्यांना सुरूवातीला लक्षात आलं नाही. ऋतुराज आणि उत्कर्षा मराठी असूनही तमिळ रीतिरिवाजानुसार साखरपुडा केला. यामागचं कारणही ऋतुराजने सांगितलं आहे.

CSK opener Ruturaj Gaikwad dedicates his engagement to Chennai people

साखरपुड्याचे फोटो शेअर करताना ऋतुराजने खास कॅप्शन दिली आहे. 'उत्कर्षा आता माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. आता इथून माझ्या आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे.

CSK opener Ruturaj Gaikwad dedicates his engagement to Chennai people

चेन्नई आणि चेन्नई सुपर किंग्जचे माझ्या आयुष्यात काय स्थान आहे हे उत्कर्षाला माहीत आहे. त्यामुळे तिने दक्षिणेकडील संस्कृतीसाठी पारंपारिक महाराष्ट्रीय सहभाग चेन्नईच्या लोकांना समर्पित करण्याचा निर्णय घेतल्याचं' ऋतुराजने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

CSK opener Ruturaj Gaikwad dedicates his engagement to Chennai people

ऋतुराज आणि उत्कर्षा या दोघांनी तमिळ रीतिरिवाजानुसार पेहराव परिधान केला आहे. त्याने लुंगी परिधान केली आहे. तर तिनं साऊथ लुक केला आहे.

CSK opener Ruturaj Gaikwad dedicates his engagement to Chennai people

आयपीएलच्या 16व्या सीझनमध्ये उत्कर्षा अनेकदा स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्जला चीअर करताना दिसली होती. अंतिम सामन्यातही सीएसकेच्या विजयाच्या वेळी ती स्टेडियममध्ये उपस्थित होती. उत्कर्षा 2021 मध्ये शेवटची वेळ महाराष्ट्र संघाकडून खेळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT