Tushar Deshpande 
क्रीडा

Tushar Deshpande: धोनीच्या चेल्याचे गुपचुप उरकला साखरपुडा, मित्राला निमंत्रण दिले अन्...

सीएसकेच्या विजयानंतर धोनीचा चेला क्रश नभामध्ये क्लिन बोल्ड

धनश्री ओतारी

सीएसकेला आयपीएलची पाचवी ट्रॉफी मिळवून देण्यासाठी त्यांचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याचे योगदान महत्वाचे राहिले. या विजयानंतर तुषार देशपांडे क्लिन बोल्ड झाला आहे. सोमवरी तुषारच्या लग्नाची माहिती समोर आली आहे. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (CSK Tushar Deshpande gets engaged to 'school crush' Nabha, Shivam Dube shares first pics)

सीएसकेला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर तुषार देशपांडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतचं त्याने त्याच्या साखरपुड्याचे फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यापूर्वी, आयपीएलमध्ये तुषार देशपांडे याचा सहकारी असलेल्या शिवम दुबेच्या पोस्टमुळे तुषारच्या लग्नाची माहिती क्रिकेट वर्तुळात पसरली. (Latest Sport News)

नाभा गद्दमवार असं तुषार देशपांडे यांच्या पत्नीचे नाव आहे. यापूर्वी, तुषारने एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी त्यांने नभा ही त्यांची शाळेपासून क्रश होती आणि आता ती त्याची लाईफ पार्टनर बनली आहे, असे म्टटले होते. आयपीएलमध्ये अनेक वेळा नभा तुषारला स्टँडवरून सपोर्ट करताना दिसली.(Latest Sport News)

नभा काय करते?

नभा गड्डमवार ही व्यवसायाने चित्रकार असून त्या भेटवस्तूही डिझाइन करते. तिचे एक इंस्टाग्राम पेज आहे जिथे ती तिच्या पेंटिंग्ज आणि इतर कामांची फोटो शेअर केले आहेत.

तुषारदेश पांडेच्या लग्नात चेन्नईचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे पत्नी अंजुम खानसोबत दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Latest Sport News)

तुषारचा जन्म 15 मे 1995 रोजी झाला. त्याने 6 ऑक्टोबर 2016 रोजी 2016-17 रणजी करंडक स्पर्धेत मुंबईसाठी प्रथम-श्रेणी पदार्पण केले. यंदा तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. संपूर्ण हंगामात आपल्या गोलंदाजीत एकूण 564 धावा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT