क्रीडा

CWG 2022 Day 6, Schedule: निकहत जरीन- लवलिनावर सर्वांची नजर, जाणून घ्या आजचे शेड्यूल

धनश्री ओतारी

इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत चार पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये दोन सुवर्णपदकांसह दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून दरदिवशी पदकं खिशात घालत आहे. भारताचे वेटलिफ्टर दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. आज जिंकलेल्या चार पदकांमुळे भारताची पदकसंख्या 13 वर गेली आहे. तर आज स्पर्धेचा सहावा दिवस. (Commonwealth Weightlifting Games 2022)

Commonwealth Games 2022 India 6 day schedule :

ज्युडो

  • महिला 78 किलो क्वार्टर फाइनल : तूलिका मान (दुपारी 2 . 30 )

  • पुरूष 100किलो प्री क्वार्टर फाइनल : दीपक देसवाल (दुपारी 2 . 30 )

लॉन बॉल्स

  • पुरुष एकेरी: मृदुल बोरगोहेन (दुपारी 1 आणि 4 वाजता)

  • महिला दुहेरी: भारत विरुद्ध नियू (1 दुपारी आणि 4 दुपारी)

  • पुरुष चार: भारत विरुद्ध कुक आयलंड आणि इंग्लंड (संध्याकाळी 7.30 आणि रात्री 10.30)

  • महिला तिहेरी: भारत विरुद्ध नियू (7.30 संध्याकाळी )

स्क्वॉश

  • पुरुष दुहेरी अंतिम 32: भारत विरुद्ध श्रीलंका (दुपारी 3:30)

वेटलिफ्टिंग

  • लवप्रीत सिंग पुरुष 109 किलो : दुपारी 2 वा

  • पौर्णिमा पांडे महिला 87 किलो : संध्याकाळी 6.30 वा

  • गुरदीप सिंग पुरुष 109 किलो: रात्री 11 वाजल्यापासून

बॉक्सिंग

  • महिला 45 ते 48 किलो उपांत्यपूर्व फेरी: नीतू गंघास (दुपारी 4.45 पासून)

  • 48 ते 50 किलो उपांत्यपूर्व फेरी: निखत जरीन (रात्री 11.15 पासून)

  • 66 ते 70 किलो उपांत्यपूर्व फेरी: लोव्हलिना बोरगोहेन (दुपारी 12.45 पासून)

  • पुरुष: 54 ते 57 किलो उपांत्यपूर्व फेरी: हुसामुद्दीन मोहम्मद (सायंकाळी 5.45 पासून)

  • 75 ते 80 किलो उपांत्यपूर्व फेरी: आशिष कुमार (दुपारी 2 वाजेपासून)

क्रिकेट

  • महिला T20 भारत विरुद्ध बार्बाडोस (रात्री 10:30)

हॉकी

  • महिला संघ - भारत विरुद्ध कॅनडा (3.30 दुपारी)

  • पुरुष संघ - भारत विरुद्ध कॅनडा (6.30 दुपारी)

महिला शॉटपुट फायनल

  • मनप्रीत कौर (रात्री 12.35 वाजता)

ऍथलेटिक्स

  • देवेंद्र गेहलोत (सकाळी 01:15),

  • देवेंद्र कुमार (सकाळी 01:15), अनिश पिल्लई (सकाळी 01:15)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT