cwg 2022 mens triple jump  sakal
क्रीडा

CWG 2022 : भारताने तिहेरी उडीत रचला इतिहास; जिंकले 1 सुवर्ण तर 1 रौप्यपदक

commonwealth games 2022 : तिहेरी उडीत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे

Kiran Mahanavar

CWG 2022: भारतीय खेळाडूंनी तिहेरी उडीत इतिहास रचला आहे. भारताच्या एलडोस पॉल आणि अब्दुल्ला अबूबाकेर यांनी 2 पदके जिंकली आहे. एलडोस पॉलने 17.03 मीटर अंतर पार करून सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी अब्दुल्ला अबूबाकेरने 17.02 मीटर अंतरासह रौप्यपदकावर कब्जा केला. भारताचा प्रवीण चौथ्या स्थानावर होता आणि तो कांस्यपदक जिंकण्यापासून फक्त 0.03 मीटर दूर होता.

चौथ्या प्रयत्नात अब्दुल्लाला 16.70 मीटर उडी मारली, तर प्रविणने 16.67 मीटर उडी मारली. अब्दुल्लाने पाचव्या प्रयत्नात 17.02 मीटर तिहेरी उडी मारून दुसरे स्थान पटकावले. प्रविणला पाचव्या प्रयत्नात 16.85 मीटर उडी मारली पण बर्म्युडाच्या पेरीनचिफला 16.92 मीटर या कामगिरीसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT