T20 World Cup dawid malan  
क्रीडा

T20 World Cup : भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, 'हा' खेळाडू बाहेर!

भारत-इंग्लंड सामन्यापूर्वी वाईट बातमी आली समोर, हा 'खेळाडू' दुखापतीमुळे बाहेर

सकाळ ऑनलाईन टीम

T20 World Cup Dawid Malan : टी-20 वर्ल्ड कप 2022 चा दुसरा सेमीफायनल सामना टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 10 नोव्हेंबरला अॅडलेडच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लिश संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान दुखापतग्रस्त झाला होता. दुखापतीमुळे डेव्हिड मलानला भारताविरुद्ध खेळणे कठीण झाले आहे. क्षेत्ररक्षणादरम्यान त्याला दुखापत झाली होती.

डेव्हिड मलानच्या दुखापतीवर त्याचा सहकारी मोईन अलीने मोठा अपडेट दिला आहे. मोईन अली म्हणाला की, डेव्हिड मलान गेल्या अनेक वर्षांपासून आमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. मला माहीत नाही, पण खरे सांगायचे तर, त्याची तब्येत बरी नाही. तो काल स्कॅनसाठी गेला होता आणि जेव्हा तो आला तेव्हा आम्हाला फार बोला नाही.

T20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ -

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

ट्रॅव्हल रिजर्व्ह: टायमल मिल्स, लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लेसन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT