England Playing 11 vs India 4th Test marathi news 
क्रीडा

Ind vs Eng : चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघाच्या प्लेइंग-11 ची घोषणा! 'या' दोन खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

England Playing 11 vs India 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळला जाणार आहे.

Kiran Mahanavar

India vs England 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळला जाणार आहे. पुन्हा एकदा इंग्लंडने या सामन्यासाठी एक दिवस अगोदर प्लेइंग-11ची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे इंग्लंडच्या प्लेइंग-11 मध्ये दोन मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.

फिरकी गोलंदाज रेहान अहमदच्या जागी मिस्ट्री स्पिनर शोएब बशीरचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. मार्क वुडच्या जागी वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनलाही प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले आहे.

दोन स्पेशालिस्ट फिरकीपटू (हार्टली आणि बशीर) आणि दोन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज (अँडरसन आणि रॉबिन्सन) यांच्यासह इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरणार आहे.

रांची कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन - झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पॉप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हर्टली, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT