Farah Khan dances with Sania Mirza Irfan Pathan Saina Nehwal and Yuvraj Singh on stage to Oo Antav 
क्रीडा

Video Viral: सानिया मिर्झाच्या पार्टीत फराहसोबत 'ऊ अंटवा' गाण्यावर थिरकले युवी अन् इरफान

सानिया मिर्झा हिने निवृत्तीनंतर एक फेअरवेल पार्टी आयोजित केली होती

सकाळ डिजिटल टीम

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने निवृत्तीनंतर एक फेअरवेल पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये अभिनेत्री फराह खानसोबत युवराज सिंग, इरफान पठाण हे माजी खेळाडू थिरकताना दिसत आहे. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Farah Khan dances with Sania Mirza Irfan Pathan Saina Nehwal and Yuvraj Singh on stage to Oo Antava )

सानिया मिर्झाने आयोजित केलेल्या पार्टीत महेश बाबू, एआर रहमान, नम्रता शिरोडकर, नेहा धुपिया, हुमा कुरेशी, फराह खान, युवराज सिंग, इरफान पठाण, सायना नेहवाल आणि यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Sania Mirza : नमस्कारा सानिया म्हणत RCB ने टेनिस स्टार सानियाला दिली मोठी जबाबदारी

यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये पुष्पा या चित्रपटातील 'ऊ अंटवा' गाण्यावर युवी इरफान अन् सानिया फराह खानसोबत ठेका धरला असल्याचे पाहायला मिळत आहे.

सायना नेहवालने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सानिया मिर्झाच्या फेअरवेल पार्टीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये फराह खान सायना मिर्झा, युवराज सिंग, इरफान पठाण आणि सायनासोबत स्टेजवर दिसत आहे. फराह त्यांना 'ऊ अंटावा'च्या डान्स मूव्ह्स शिकवताना दिसत आहे.

Sania Mirza-Shoaib Malik : पराभवानंतर सानिया रडली अन् पती शोएब मलिकची ती पोस्ट चर्चेत आली

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने रविवारी आपल्या कारकिर्दीतील निरोपाचा सामना खेळला. 5 मार्च 2023 रोजी सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया मिर्झा हैदराबादच्या लाल बहादूर टेनिस स्टेडियममध्ये अखेरचा सामना खेळताना भावूक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT