Viral Video Sakal
क्रीडा

Video : भर कार्यक्रमात फुटबॉलपटू सुनील छेत्रीचा अपमान; राज्यपालाने ढकलले

सकाळ डिजिटल टीम

भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री याचा एक व्हिडिओ समोर आला असून एका कार्यक्रमात त्याला राज्यपालाने बाजूला ढकलल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून पश्चिम बंगालचे राज्यपाल ला गणेशन यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

(Sunil Chhetri Viral Video)

दरम्यान, सुनील छेत्री आणि त्यांच्या संघाने डुरांड कप जिंकला होता. त्यावेळी त्यांना ट्रॉफी वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडला आहे. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल ला गणेशन बक्षीस वितरणावेळी सुनील छेत्री याल बाजूला ढकलून स्वत: पुढे आले. त्यानंतर एका फोटोसाठी फुटबॉलपटूचा अपमान करणे त्यांना शोभत नाही अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, बेंगळुरू एफसीने रविवारी येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर मुंबई सिटी एफसीचा 2-1 असा पराभव करत ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बेंगळुरू एफसीचा कर्णधार सुनील छेत्री याने पहिल्या ड्युरंड कपवर आपले नाव कोरले आहे. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला असून अनेक क्षेत्रांतून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT