denesh Ramdin retires from international cricket 
क्रीडा

भारताविरुद्ध मालिके आधीच वेस्टइंडीजच्या खेळाडूने घेतली निवृत्ती

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदिन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती केली जाहीर

Kiran Mahanavar

West Indies : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदिन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दिनेश रामदिन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची माहिती दिली. डिसेंबर 2019 मध्ये तो वेस्ट इंडिजसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.(Denesh Ramdin Retires International Cricket)

दिनेश रामदिनने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. गेली 14 वर्षे एक स्वप्न पूर्ण झाली आहे. मी टोबॅगो आणि वेस्टसाठी क्रिकेट खेळण्यात माझी वर्षे घालवली आहेत. बालपणीची स्वप्ने पूर्ण केली. जरी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत असलो तरी, मी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेत नाही.

रामदिनने वेस्ट इंडिजसाठी 74 कसोटी, 139 एकदिवसीय आणि 71 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जुलै 2005 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले, जी तिरंगी मालिका होती. 2012 आणि 2016 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचाही तो भाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT