French athlete proposes to her boyfriend during Paris Olympics sakal
क्रीडा

Video : शर्यत हरली, पण प्रेमाच्या रेसमध्ये मारली बाजी! महिला खेळाडूचा ट्रॅकवर बॉयफ्रेंडला प्रपोज

Paris Olympics 2024 News : पॅरिस हे प्रेमाच्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. जेथे सध्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरु आहे.

Kiran Mahanavar

French athlete proposes to her boyfriend : पॅरिस हे प्रेमाच्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. जेथे सध्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरु आहे. काही दिवसापुर्वी सुवर्णपदक जिंकल्यानंतर चीनची खेळाडू हुआंग या क्विओंग हिला लग्नाची मागणी घातली. तर 7 ऑगस्ट रोजी 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या यजमान देशाच्या ॲलिस फिनोटचे पदक हुकले. मात्र तिने प्रेमाच्या रेसमध्ये मारली बाजी. शर्यत पूर्ण केल्यानंतर तिच्या प्रियकराला प्रपोज केले आहे.

शर्यतीनंतर बॉयफ्रेंडला केले प्रपोज

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटरची अंतिम शर्यत पूर्ण केल्यानंतर फ्रेंच ॲथलीट ॲलिस फिनोटने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या तिच्या प्रियकराला खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये गुडघ्यावर बसून लग्नासाठी मागणी घातली. ॲलिस फिनोटने सांगितले की तिने आधीच ठरवले होते की जर ती 9 मिनिटांत रेस पूर्ण करू शकली तर ती तिच्या प्रियकराला प्रपोज करेल.

ॲलिस फिनोटने सांगितले की, जेव्हा ती 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये पदकासाठी जात होती, तेव्हाच विचार केला होता की जर मी 9 मिनिटांत शर्यत पूर्ण केली तर मी माझ्या प्रियकराला प्रपोज करेन. 9 हा माझा लकी नंबर आहे आणि आम्ही दोघे गेल्या 9 वर्षांपासून एकमेकांसोबत या नात्यात आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 2nd Test: शुभमन गिलने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय; कुलदीप यादव OUT, सारांश जैन IN! पाहा भारताची Playing 11

Khambora Crime Case: खांबोरा येथे प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या; ‘चोरांनी’ मारल्याचा बनाव करून मृतदेह आणला ठाण्यात

Hivarkhed Farmers' Issue: पावसाचा खंड वाढवतोय शेतकऱ्यांची चिंता; उभ्या पिकांना पाण्याची प्रतीक्षा; बळीराजा संकटात

Marathi News Live Updates : भोंगवली सबस्टेशनविरोधात कापूरहोळमध्ये आज रास्ता रोको

Dattatray Bharne on Sugar Prices : साखरेच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे मत

SCROLL FOR NEXT