Andreas Brehme  sakal
क्रीडा

Andreas Brehme : जर्मनीचे वर्ल्डकप विजेते फुटबॉलपटू ब्रेहम यांचे निधन

जर्मनीचे विश्वकरंडक फुटबॉल विजेते खेळाडू अँड्रियास ब्रेहम (वय ६३) यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे मंगळवारी निधन झाले.

सकाळ वृत्तसेवा

बर्लिन : जर्मनीचे विश्वकरंडक फुटबॉल विजेते खेळाडू अँड्रियास ब्रेहम (वय ६३) यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे मंगळवारी निधन झाले.

१९९०च्या विश्वकरंडक स्पर्धेत अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत ब्रेहम यांनी पेनल्टीवर गोल करून जर्मनीला तिसरे विजेतेपद मिळवून दिले होते. रोम येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी दिएगो मरैडोना यांच्या अर्जेंटिना संघाला पराभवाचा धक्का दिला होता. ब्रेहम हे म्युनिक आणि रेयाल झारोगोझा या संघातून खेळले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

Miraj Railway: मिरज-कोल्हापूरमार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्ये बदल; पुणे विभागातील मेगा ब्लॉकचा परिणाम; काही गाड्यांचे मार्ग बदलले, काहींचा प्रवास अंशतः कमी

Vastu Tips: घर सुंदर दिसावं म्हणून नकली झाडं लावताय? थांबा! वास्तूनुसार ‘या’ ठिकाणी ठेवलेली आर्टिफिशियल झाडं घरासाठी ठरू शकतात अशुभ

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT