Virat Kohli  Sakal
क्रीडा

Virat Kohli : अनुष्काच्या विरूला 'मिस्ट्री गर्ल' ने सगळ्यांसमोर...

सकाळ डिजिटल टीम

Girl Kisses Virat Kohli Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीचे फॅन फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यात करोडो तरूणींच्या ताईत विराट वसलेला आहे. विराटची एक झलक पाहण्यासाठी मुली आतुर असतात. विराट कुठेही गेला तरी, त्याच्यासोबत सेल्फी घेणाऱ्यांची अक्षरक्षः झुंबड उठते.

मात्र, विराटच्या एका चाहतीने त्याच्यासोबत सेल्फी घेण्याऐवजी चक्क त्याला सर्वांसमोर किस केले आहे. सध्या याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक तरूणी विराटच्या जवळ जात त्याच्या होठांचे चुंबन घेत असल्याचे दिसून येत आहे. चाहतीने थेट विराटचे किस घेतल्याने अनेक चाहत्यांनी अनुष्काला काय चाललंय? असा प्रश्न विचारला आहे.

काही सेकंदांची ही क्लिप इंटरनेटवर अपलोड होताच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 88 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ मादाम तुसादमधील असून, किस घेणारी मुलगी विराटची खूप मोठी फॅन आहे.

कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचे चुंबन घेत असलेल्या मुलीचा व्हिडिओ @GemsOfSimps या हँडलवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

अनुष्का हे काय होतयं?

व्हायरल क्लिप पाहिल्यानंतर कोहलीच्या एका चाहत्याने अनुष्काला 'ये क्या हो रहा है' असे विचारले आहे. त्याचवेळी दुसऱ्या युजरने 'जर एखाद्या मुलाने हे केले असते तर' अशी कमेंट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT