Gujarat Titans  sakal
क्रीडा

IPL 2022 : हार्दिक पांड्याचा कसून सराव; गोलंदाजीवरही फोकस

हार्दिक पांड्या करतोय आयपीएलच्या सामन्यांचा सराव

सकाळ वृत्तसेवा

आयपीएलच्या 15 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या वर्षीच्या हंगामात दहा संघ स्पर्धेत सहभागी असणार आहेत. यावर्षी एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. सर्व संघाचे सामने दोन गटात होणार आहेत.

गुजरात टायटन्स हा संघ आयपीएलमध्ये पहिल्यांदाच दिसणार आहे. हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सने कर्णधार म्हणून निवडले आहे. गुजरात टायटन्सने हार्दिकसाठी तब्बल 15 कोटी रूपये मोजले आहेत. भारताच्या काही सामन्यात तो संघाबाहेर होता.

आयपीएलसाठी हार्दिक पांड्या खुप मेहनत घेत आहे. कोच भारतीय माजी गोलंदाज आशीष नेहरा सोबत गोलंदाजीचा सराव करत आहे. लेग स्पिनर राशीद खान,युवा फलंदाज शुभमन गिल अशा गुजरातच्या खेळाडूंचा बडोद्याच्या मैदानावर सराव सुरू आहे. अभिनव मनोहर, दर्शन नालकांडे,वरून आरोन हे गुजरात संघाचे कोच सराव करून घेत आहेत.

ट्रेनिंग कॅम्प अहमदाबादमध्ये असण्याची शक्यता आहे.अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा संघ सराव करणार असल्यास समजते. मोहमद शमी,लॉकी फर्ग्युसन हे दिग्गज खेळाडु संघात आहेत. राहुल तेवतिया, विजय शंकर,डेविड मिलर,मॅथ्यू वेड असे खेळाडू या संघातून खेळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT