Hardik Pandya offers to pay Rs 5 lakh to get his shoes back at his wedding with Natasa Stankovic video cricket news in marathi kgm00 
क्रीडा

Video : दाजी असावा तर हार्दिक सारखा, मेव्हणीने बूट चोरीचे पैसे मागितले अन् पांड्याच्या कृतीने नताशा शॉक

Kiran Mahanavar

Hardik Pandya wedding with Natasa Stankovic video : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या अष्टपैलू शैलीमुळे चर्चेत असतो. तर मैदानाबाहेर हार्दिक आपल्या लव स्टोरीने खूप चर्चेत आला. 2023 च्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हार्दिकने त्याच्या आणि नताशाच्या आठवणींना उजाळा दिला. हा दिवस त्यांनी लग्न म्हणून साजरा केला.

त्याच वेळी त्याच्या लग्नाच्या एका समारंभात हार्दिक पांड्याने पूर्ण श्रीमंतीची शैली दाखवली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्याच्या लग्नात कुटुंबातील सर्व सदस्य दिसले. त्‍याने त्‍याच्‍या लग्‍नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते, जे चाहत्‍यांना खूप आवडले होते. आता एका व्हायरल व्हिडीओमध्ये पंखुरी शर्मा हार्दिककडे बूट चोरीचे पैसे मागितले. तिने त्यानंतर ती एक लाख रुपयांची मागणी करते. हे ऐकून स्टार ऑलराऊंडर कार्तिकला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बोलावतो.

आधी हार्दिक म्हणतो दोन लाख, नंतर म्हणतो, मी तुला पाच लाख एक रुपया देतो. पंखुरी शर्माला पाचपट पैसे देऊन हार्दिकने श्रीमंतांची स्टाईल दाखवली. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्याने गेल्या आयपीएलमध्ये आपल्या संघाला चॅम्पियन बनवले होते. कर्णधार म्हणून तो करोडोंचा मालक झाला. त्याच वेळी आयपीएल 2023 मध्ये देखील हार्दिकने आपल्या संघाला चमकदारपणे हाताळले.

त्याने संघाला अंतिम फेरीत नेले होते, पण शेवटच्या 2 चेंडूंवर रवींद्र जडेजाने खेळ उलटवला आणि ट्रॉफी एमएस धोनी आणि कंपनीकडे गेली. चेन्नईने आयपीएलच्या इतिहासातील पाचवी ट्रॉफी जिंकली. याआधी मुंबईकडे पाच आयपीएल ट्रॉफी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT