Pakistan cricketer Babar Azam sakal
क्रीडा

Babar Azam : बाबर आझमचा डबल धमका; पटकावले ICC चे दोन पुरस्कार

बाबर आझमने 44 सामन्यात 54.12 च्या सरासरीने 2598 धावा केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

ICC Awards : पाकिस्तानच्या बाबर आझमची आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आणि क्रिकेटर ऑफ द इअर म्हणून निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

बाबर आझमने 44 सामन्यात 54.12 च्या सरासरीने 2598 धावा केल्या आहेत. त्यात 8 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बाबर आझम हा 2022 मध्ये सर्व क्रिकेट फॉरमॅटमध्ये मिळून 2000 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे.

बाबर आझमने 2022 मध्ये पाकिस्तानसाठी 44 सामन्यांत 54.12 च्या सरासरीने 2598 धावा केल्या. यादरम्यान त्याने 8 शतके आणि 15 अर्धशतके झळकवली. 

2022 मध्ये बाबर आझमने नऊ एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन शतके आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने एकूण 679 धावा केल्या. त्याची सरासरी 84.87 इतकी होती. जुलै 2021 पासून आझम ICC क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT