T20 World Cup 2024  esakal
क्रीडा

T20 World Cup 2024 : विंडीजमधील 7 तर युएसमधील 3 ठिकाणी होणार सामने

अनिरुद्ध संकपाळ

ICC T20 World Cup 2024 : वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथे पुढील वर्षी (२०२४) टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. अमेरिकेत तीन ठिकाणी या स्पर्धेतील लढती होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणांची घोषणा करण्यात आल्यानंतर शुक्रवारी आयसीसीकडून वेस्ट इंडीजमधील सात ठिकाणांची घोषणा करण्यात आली.

वेस्ट इंडीजमधील सात ठिकाणी या स्पर्धेतील लढती खेळवण्यात येणार आहेत. अँटीग्वा, बार्बाडोस, डॉमिनिका, गयाना, सेंट लुशिया, सेंट विंसेट व त्रिनिदाद, टोबॅगो या सात ठिकाणी विश्वकरंडकातील लढती खेळवण्यात येणार आहेत.

आयसीसीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जेफ अलारडाईस याप्रसंगी म्हणाले की, वेस्ट इंडीजमध्ये याआधी आयसीसीच्या दोन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. आता येथे टी-२० विश्वकरंडक होत आहे. विश्वकरंडकातील लढतींचे आयोजन सात ठिकाणी होणार असून याची घोषणा करण्यात येत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गुंड घायवळ चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विदेशात पळून गेला,अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT