icc world cup 2023 south africa sakal
क्रीडा

पुढच्या वर्ल्डकपमध्ये दिसणार नाही 'ही' दिग्गज टीम, चूक महागात पडली

हा संघ पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडू शकतो.

Kiran Mahanavar

ICC World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 पुढील वर्षी भारतात खेळवला जाणार आहे. विश्वचषकामध्ये थेट पात्र होण्यासाठी सर्व संघ आपापल्या वनडे मालिका जिंकण्यावर लक्ष्य देत आहेत. या सगळ्या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. जगातील दिग्गज संघ या विश्वचषकातून बाहेर पडू शकतो. या संघाला विश्वचषकात थेट प्रवेश मिळणे कठीण दिसत आहे.

जागतिक क्रिकेटमधील सर्वात शक्तिशाली दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडू शकतो. या संघानेच विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवण्याच्या मार्गात कठिण केला आहेत. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी विश्वचषक 2023 सुपर लीगच्या गुणतालिकेत 11व्या स्थानावर आहे. फक्त टॉप-8 संघच वनडे वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा संघ जानेवारीत ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका खेळणार होती तो दक्षिण आफ्रिकेने रद्द केला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने ही मालिका पुन्हा शेड्यूल करण्याची मागणी केली आहे. एकदिवसीय मालिका रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला 30 गुण मिळणार आहेत. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेला आता या टूर्नामेंटमधून बाहेर पडण्याचा धोका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT