ind vs aus 1st-odi-india-to-face-australia-know-mumbai-weather-reports cricket news in marathi 
क्रीडा

IND vs AUS : मुंबईचे हवामानात बिघडलं? पहिल्या सामन्यादरम्यान कसे असेल Weather Update

Kiran Mahanavar

India vs Australia 1st ODI Weather Report: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका आजपासून सुरू होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत 2-1 ने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा उत्साह वाढला आहे. पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत बाजी मारण्याचा भारतीय संघाचा मानस असेल.

त्याचबरोबर कांगारू संघाला कसोटी मालिकेतील पराभवाच्या निराशेतून बाहेर यायला आवडेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मुंबईत हवामान कसे असेल ते आम्ही तुम्हाला सांगतो.

हवामान विभागाच्या अहवालानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ मार्च रोजी होणाऱ्या सामन्यादरम्यान मुंबईचे हवामान क्रिकेटसाठी अनुकूल असेल. मार्च महिना मध्यावर असताना मुंबईचे हवामानात बिघडलेले. गुरुवारी पहाटे आणि सायंकाळी हलक्या सरी पडल्या आहेत. त्यामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता.

सायंकाळी तर आभाळ भरून आले होते. आज पावसाचा अंदाज नसला, अचानक बदल होऊ शकतो. तरी हवेतील आर्द्रता अधिक असल्यामुळे खेळाडूंच्या क्षमतेचा कस लागणार आहे. सामना दुपारीत १.३० वाजता सुरू होईल. भरउन्हात खेळावे लागेल. त्यानंतर रात्री आर्द्रतेचे प्रमाण अधिक असू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT